ST Worker Strike: संपकाऱ्यांना वाॅर्निंग, एसटीला सुरक्षा

<p>एसटी प्रवासासाठी आजपासून मिळणार पोलीस बंदोबस्त. नाशिकमधील सर्वच प्रमुख आगार, मार्गांवर पोलीस तैनात राहणार दगडफेक किंवा अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिसांची गस्त.&nbsp;</p>