Stone Pelting : Nashik च्या ठक्कर बाजार येथून 2 शिवशाही रवाना, दोनही बसवर दगडफेक

<p>नाशिकच्या बसस्थानकातील दोन शिवशाही बसवर दगडफेक करण्यात आली आहे. यात एका बसची काच फुटलीय. तर दुसऱ्या बसचा लाईट फुटलाय. दोन अज्ञातांकडून ही दगडफेक करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.</p>