Suresh Wadkar : जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर : सुरेश वाडकर

<p><strong>नाशिक :</strong>&nbsp;नाशिकच्या देवळाली कॅम्प परिसरातील वादग्रस्त जमीन खरेदी केल्यामुळे अडचणीत &nbsp;सापडलेल्या सुरेश वाडकर यांना नाशिक पोलिसांनी दिलासा दिला आहे. जमिनीच्या वादात अडकल्याने 11 वर्ष &nbsp;पद्मश्री पुरस्कार मिळायला उशीर झाला. दरम्यानच्या काळात सरकारी अधिकारी, मोठमोठे राजकीय नेते कोणीच मदत केली नाही, अधिकारी तर केवळ वेळकाढू पण करत असल्याची खंत सुरेश वाडकर यांनी व्यक्त केली.&nbsp;</p>