धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

धुळे : पुढारी वृत्तसेवा लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला असून, १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानुसार गुजरात राज्यातील बलसाड व बार्डोली लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार असल्यामुळे ५ ते ७ मे या दरम्यान संपूर्ण साक्री तालुक्यात मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिले …

Continue Reading धुळे : साक्री तालुक्यात तीन दिवस मद्यविक्रीची दुकाने बंद राहणार

Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा लोकसभेच्या निवडणुकीत नाशिकच्या जागेवरून महायुतीमध्ये एकमत होत नसल्याचे समोर आले आहे. केंद्राच्या नेतृत्वाने नाव दिले असले तरी नावाची घोषणा होण्यात होणारा विलंब बघता राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती. संपूर्ण जिल्ह्यातील १५ पैकी सहा विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीच्या आमदारांचे वर्चस्व आहे. मात्र, जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक लोकसभेसाठी कुठेच संधी …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | उमेदवारीबाबत राष्ट्रवादीच्या आमदारांचा दावा कायम

Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नाशिकच्या जागेवरून महायुतीत संघर्ष सुरू असताना दुसरीकडे महाविकास आघाडीने मात्र नाशिक आणि दिंडोरी या दोन्ही लोकसभा मतदारसंघांसाठी आपल्या उमेदवारांचे अर्ज दाखल करण्याकरिता २९ एप्रिलचा मुहूर्त निवडला आहे. या दिवशी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, …

Continue Reading Lok Sabha Election 2024 | महाविकास आघाडीचे २९ एप्रिलला शक्तिप्रदर्शन

परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, नाशिक उपविभागास पाठविले पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेहडी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ च्या आवारात विनापरवाना उभारल्या जात असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामास महापालिकेने ब्रेक लावला आहे. मोजणी नकाशा तपासून हद्द निश्चित करण्याचे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने नाशिकच्या उपविभागीय कार्यालयास पाठविले आहे. नगररचना विभागाची परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, असे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. महापालिकेचे शहर …

Continue Reading परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, नाशिक उपविभागास पाठविले पत्र

परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, नाशिक उपविभागास पाठविले पत्र

नाशिक : पुढारी वृत्तसेवा चेहडी येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक ५३ च्या आवारात विनापरवाना उभारल्या जात असलेल्या तलाठी कार्यालयाच्या बांधकामास महापालिकेने ब्रेक लावला आहे. मोजणी नकाशा तपासून हद्द निश्चित करण्याचे पत्र महापालिकेच्या बांधकाम विभागाने नाशिकच्या उपविभागीय कार्यालयास पाठविले आहे. नगररचना विभागाची परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, असे या पत्राद्वारे सूचित करण्यात आले आहे. महापालिकेचे शहर …

Continue Reading परवानी घेऊनच तलाठी कार्यालयाचे बांधकाम करा, नाशिक उपविभागास पाठविले पत्र

हनुमान जयंती : काय आहे हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा इतिहास?

नाशिक पासून जवळपास 23 किमी अंतरावर असलेल्या अंजनेरी येथील अंजनेरी गड हनुमान जन्मस्थान म्हणून सर्वदुर जनमानसात परिचित आहे. नाशिक त्र्यंबक रस्त्यावर त्र्यंबक पासून चार किमी अंतरावर अंजनेरी गावात जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. तेथून अंजनेरी किल्यावर पोहचता येते. पावसाळा असेल अथवा उन्हाळा सर्व ऋतुत पर्यटकांना खुनावणाऱ्या अंजनेरी किल्ल्याला ऐतिहासिक आणि पौराणीक पार्श्वभूमी आहे. पुराणांमध्ये याचा उल्लेख …

Continue Reading हनुमान जयंती : काय आहे हनुमानाचे जन्मस्थान असलेल्या अंजनेरी गडाचा इतिहास?

न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा अवमान याचिकेवर सुनावणीतून सवलत मिळवण्यासाठी सादर केलेले प्रपत्रच बनावट आहे. विभागाचा सर्वाेच्च अधिकारीच बनावट कागदपत्रे सादर करतो, तर विभागात काय आलबेल असेल. औषध निरीक्षक भरतीप्रक्रियेत बनावटपणा कसा आहे हे सांगायची गरज नाही, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे ओढले. बुधवारी (दि.२४) सुनावणीवेळी हजर राहण्याचे …

Continue Reading न्यायालयाचे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांवर ताशेरे

 ‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा वंचित बहुजन आघाडीने नाशिकमधून करण गायकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाकडून सोमवारी (दि.२२) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. निवडणुकीतील वंचितच्या एन्ट्रींमुळे नाशिकमध्ये महायुती, महाविकास आघाडी तसेच वंचित असा तिहेरी सामना रंगणार असल्याचे दिसत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. येत्या शुक्रवार (दि.२६)पासून उमेदवारी …

Continue Reading  ‘वंचित’कडून दिंडोरीपाठोपाठ जळगावमधील उमेदवार बदलला

हनुमान जन्मोत्सव, भक्तांमध्ये उत्साह : विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा हनुमान जन्मोत्सव सोहळा मंगळवारी (दि. २३) मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. यानिमित्ताने अवघी नाशिकनगरी सज्ज झाली असून, विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हनुमान भक्तांमध्ये उत्साह पाहायला मिळतो आहे. शहरातून पारंपरिक मार्गावरून मंगळवारी (दि. २३) सायंकाळी मिरवणूक काढण्यात येणार आहे.   शहर-परिसरातील हनुमान मंदिरांवर जन्मोत्सवानिमित्ताने आकर्षक विद्युत रोषणाई …

Continue Reading हनुमान जन्मोत्सव, भक्तांमध्ये उत्साह : विविध धार्मिक कार्यक्रम

नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग

नाशिक : पुढारी वृत्तसेवाराष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या रिंगणातून माघार घेतल्यानंतरही महायुतीतील उमेदवारीचा पेच कायम राहिला आहे. उमेदवारीसाठी आता भाजपनेही आक्रमक भूमिका घेतली असून ठाण्याच्या बदल्यात नाशिकची मागणी केल्यानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते व उबाठाचे जिल्हा संघटक विजय करंजकर यांनी मुंबई …

Continue Reading नाशिकच्या उमेदवारीसाठी मुंबईत लॉबिंग