धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

लासलगाव (जि. नाशिक) वृत्तसेवा -येथील खाजगी क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन दोन मुलींना तुम्हाला शाळेचे सर्व पेपर दाखवतो असे अमिष दाखवुन जवळीक साधुन लज्जास्पद वर्तन करून विनयभंग केल्याप्रकरणी खाजगी क्लासच्या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोस्को अंतर्गत लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल झाला आहे. नुमान महेबुब शेख रा. टाकळी विंचुर ता. निफाड आणि सुमित संजय भडांगे रा. गणेश …

The post धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग appeared first on पुढारी.

Continue Reading धक्कादायक| लासलगावी खाजगी क्लासमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा विनयभंग

दगाफटका टाळण्यासाठी नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ‘डॅमेज कंट्रोल’

नाशिक : पुढारी वृत्तसेवा– नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून सुरू असलेल्या नाराजीनाट्यात पक्षाला दगाफटका होऊ नये, यासाठी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून डॅमेज कंट्रोल सुरू झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून देवळाली, नाशिक रोड, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या ठाकरे गटाकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. माजी नगरसेवक केशव पोरजे आणि निवृत्ती लांबे यांच्याकडे उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी …

The post दगाफटका टाळण्यासाठी नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून 'डॅमेज कंट्रोल' appeared first on पुढारी.

Continue Reading दगाफटका टाळण्यासाठी नाशिकमध्ये ठाकरे गटाकडून ‘डॅमेज कंट्रोल’

२०१९ च्या निवडणूक निकालावरील दिंडोरी मतदारसंघाची याचिका मागे

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी लोकसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणूक निकालावरील याचिका अखेर मागे घेण्यात आली आहे. तत्कालीन उमेदवार तथा याचिकाकर्ते बापू बर्डे यांनी न्यायालयात अर्ज करून सदर याचिका मागे घेतली. त्यामुळे तब्बल पाच वर्षांपासून स्ट्राँग रूममध्ये बंदोबस्तात असलेले साधारणत: १८०० ईव्हीएम वापराचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. २०१९ च्या लोकसभा …

The post २०१९ च्या निवडणूक निकालावरील दिंडोरी मतदारसंघाची याचिका मागे appeared first on पुढारी.

Continue Reading २०१९ च्या निवडणूक निकालावरील दिंडोरी मतदारसंघाची याचिका मागे

नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम असून शुक्रवारी (दि. ५) पारा ३७.२ अंशावर स्थिरावला. हवेत तीव्र ऊकाडा जाणवत असल्याने सामान्यांना घामाच्या धारा लागल्या आहेत. मार्च महिन्याच्या अखेरच्या टप्यात जिल्ह्यात उन्ह तापायला सुरवात झाली. पारा थेट ४० अंशापर्यंत जाऊन पोहचला. उष्णतेची लाट अद्यापही कायम आहे. परिणामी वातावरणात झालेला बदल व उकाड्यात झालेल्या वाढीचा फटका …

The post नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमध्ये उष्णतेची लाट कायम, पारा ३७.२ वर स्थिरावला

महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

 सिडको . : पुढारी वृत्तसेवा- जुन्या जकात नाक्यासमोर नाशिक मुंबई महामार्गावर घंटागाडीने दुचाकी ला दिलेला अपघातात दुचाकी चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण जखमी आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलाम सुलेमान अन्सारी (वय ३९, रा खोडाळा, ता. मोखाडा जि पालघर ) असे मयताचे नाव आहे. तर प्रदीप पांडुरंग शिंदे हा दुचाकीवर मागे …

The post महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

माजी मंत्री बबन घोलप आज शिंदे गटात करणार प्रवेश

नाशिक : माजी मंत्री आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उपनेते बबनराव घोलप शनिवारी (दि.६) सायंकाळी चार वाजता शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या संपर्क प्रमुख पदावरून त्यांना हटविण्यात आल्याने ते बऱ्याच दिवसापासून नाराज होते. त्यामुळे ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा हाेती. मात्र, आता ते शिंदे गटात प्रवेश …

The post माजी मंत्री बबन घोलप आज शिंदे गटात करणार प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading माजी मंत्री बबन घोलप आज शिंदे गटात करणार प्रवेश

वाळूच्या डंपरची ट्रॅक्टरला धडक, कांद्याचा महामार्गावर सडा;

सटाणा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– बागलाण तालुक्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर वीरगावजवळ वाळूच्या डम्परने पाठीमागून दोघा ट्रॅक्टरला धडक दिल्याने एक ट्रॅक्टरचालक गंभीर जखमी झाला असून, रस्त्यावर कांदा सांडून शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. राष्ट्रीय महामार्गावरून खानदेशकडून नाशिकच्या दिशेने मोठ्या प्रमाणात डंपरमधून वाळू वाहतूक होत असते. भरधाव वेगाने होणारी ही वाळू वाहतूक अपघातांना निमंत्रण ठरत आहे. …

The post वाळूच्या डंपरची ट्रॅक्टरला धडक, कांद्याचा महामार्गावर सडा; appeared first on पुढारी.

Continue Reading वाळूच्या डंपरची ट्रॅक्टरला धडक, कांद्याचा महामार्गावर सडा;

Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला

सिन्नर(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुसळगाव येथील सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीतील (स्टाइस) त्र्यंबक प्लास्टीक या कारखान्याला शुक्रवारी (दि.5) दुपारी 4.25 च्या सुमारास अचानक भीषण आग लागली. सुदैवाने जिवितहानी झाली नसली तरी कारखान्यातील मशिनरींचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.  इलेक्ट्रीक शॉर्टसर्कीटमुळे ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. मुसळगाव येथील त्र्यंबक प्लास्टीक या …

The post Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला appeared first on पुढारी.

Continue Reading Nashik News | प्रसंगावधान राखून 15 ही कामगार पळाले, मोठा अनर्थ टळला

गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून महायुतीतील तणाव आता अधिकच वाढला असून, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या पाठोपाठ नाशिकचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री दादा भुसे यांनीदेखील नाशिकची जागा आमचीच असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्यापही घमासान सुरू असल्याचे चित्र आहे. Nashik Lok Sabha यंदाची …

The post गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच appeared first on पुढारी.

Continue Reading गोडसेंपाठोपाठ आता भुसेही म्हणतात, नाशिकची जागा आमचीच

नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर

जानोरी : पुढारी वृत्तसेवा नाशिक दिंडोरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन परप्रांतीय द्राक्ष व्यापारी व दोघे मोटरसायकल स्वार जागीच ठार झाले आहेत. आज शुक्रवार( दि. 5) दुपारी हा अपघात झाला.  अपघातातील पाचही मृत व तीघा जखमींची नावे समोर आली आहेत. नेहमीच वर्दळ असणाऱ्या दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे हाकेच्या अंतरावर असलेल्या सचिन पेट्रोल …

The post नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर