गेम ओव्हर’च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत

नंदुरबार – परिवहन महामंडळात वाहकाची नोकरी करणारा व्यक्ती अचानक बेपत्ता होतो, दोन दिवसांनी एका पुलाखाली त्याचा जळालेला मृतदेह सापडतो हे सर्व शहादा पोलिसांना चक्रावून टाकणारे होते. परंतु जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली तपास चक्र फिरले आणि अवघ्या 48 तासात हत्या करणाऱ्यांना बेड्या ठोकल्या गेल्या. (Nandurbar Crime) याविषयी आज दिनांक 20 मार्च 2024 रोजी …

The post गेम ओव्हर'च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत appeared first on पुढारी.

Continue Reading गेम ओव्हर’च्या मेसेजमुळे हत्याकांड उघड ; 48 तासांत सुपारीबाज अटकेत

दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

देवळा (जि. नाशिक) ; खामखेडा येथील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर यांचे दोन्ही मुलं दुपारच्या सुमारास कांदा काढणी सुरू असताना शेतात आलेल्या वानरांना हाकलून लावण्यासाठी पाठीमागे गेल्यानंतर डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत …

The post दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading दुर्दैवी ! नाशिकच्या खामखेडा येथे शेततळ्यात बुडून दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू

द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा

जानोरी (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- दिंडोरी तालुक्यातील शिंदवड येथील द्राक्ष उत्पादकाकडून द्राक्षे खरेदी करून सहा लाख रुपये बुडविल्याच्या तक्रारीवरून दोन परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा वणी पोलिसांनी दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर बाळकृष्ण बैरागी (रा. शिंदवड, दिंडोरी) यांची शिंदवड येथे शेती आहे. त्यांनी आपल्या द्राक्षबागेतील 6 लाख 27 हजार 500 रुपयांची द्राक्षे …

The post द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा appeared first on पुढारी.

Continue Reading द्राक्ष उत्पादकाची परप्रांतीय व्यापाऱ्याकडून फसवणूक, सहा लाखांना गंडा

पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा जंगलातील वन्य प्राणी व पक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत असल्याने नागरी वसाहतींमधला प्रवेश वाढला आहे. वणी पासून काही अंतरावर जंगलाचा भाग असून यामध्ये अहिवंतवाडी, पायरपाडा, चंडीकापूर, भातोडा या गावालगत जंगल आहे. मात्र उन्हाची तीव्रता वाढत असून वन्यपक्षी व प्राणी यांचा पिण्याच्या पाण्याच्या शोधार्ध वणवण वाढली आहे. बिबट्या वन्य प्राणी व …

The post पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश appeared first on पुढारी.

Continue Reading पाण्याच्या शोधार्थ वणी- दिंडोरी भागातील वन्यप्राण्यांचा नागरी वसाहतीत प्रवेश

ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात ‘आधी लगीई निवडणुकीचे’…

पुढारी ऑनलाइन डेस्क – देशभरात लोकसभा निवडणुकांचा माहोल आहे. महाराष्ट्रातील 48 मतदारसंघांत पाच टप्प्यांत या निवडणुका पार पडणार आहे. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल. मात्र, यादरम्यान सध्या लग्नसराई देखील सुरु असल्याने अनेकांना लग्नाच्या तारखा ठरवताना पेच निर्माण झाला आहे. कारण यातील काही …

The post ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात 'आधी लगीई निवडणुकीचे'... appeared first on पुढारी.

Continue Reading ऐन लग्नसराईत निवडणुका : वधू-वर म्हणतात ‘आधी लगीई निवडणुकीचे’…

गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा- शेतकरी आज मोठ्या अडचणीत सापडला आहे. आपल्याकडील शेतकर्‍यांकडे कांदा होता. त्या कांद्याला बर्‍यापैकी बाजार भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली. ही निर्यातबंदी मार्च अखेरपर्यंत आहे. आता गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल असे चित्र असल्याचे आमदार रोहित पवार म्हणाले. उत्तर महाराष्ट्राच्या दौर्‍यावर असलेले आमदार पवार यांनी मंगळवारी (दि. …

The post गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार appeared first on पुढारी.

Continue Reading गुजरातचा कांदा सुरु होताच निर्यातबंदी उठवली जाईल : रोहित पवार

राजकीय पक्षांकडून आचारसंहितेची ऐशीतैशी, प्रशासनाचे दुर्लक्ष

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – लोकसभा निवडणूक जाहीर झाल्याबरोबरच प्रशासनाने आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. जिल्हाभरातील राजकीय पक्षांचे होर्डिंग्ज काही क्षणात उतरविले असून, पक्षांचे चिन्ह, शाखाफलक, कोनशिला झाकण्यास सुरुवात केली आहे. मात्र, बऱ्याच राजकीय पक्षांकडून प्रशासनाची दिशाभूल केली जात असून, शहरातील उच्चभ्रू वसाहतींमधील इमारतींच्या भिंतींवर पक्षाची जाहिरात होईल, अशी पेंटिंग्ज काढलेली आहेत. आदर्श …

The post राजकीय पक्षांकडून आचारसंहितेची ऐशीतैशी, प्रशासनाचे दुर्लक्ष appeared first on पुढारी.

Continue Reading राजकीय पक्षांकडून आचारसंहितेची ऐशीतैशी, प्रशासनाचे दुर्लक्ष

कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- लोकसभेच्या तारखा निश्चित झाल्यानंतर राज्यात अनेक घडामोडी घडत आहेत. त्यातच नाशिकमध्ये शिंदे गटाने गोडसेंच्या उमेदवारीची घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून कोण, याबाबत चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरे गटाचे विजय करंजकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच दिंडोरीमध्ये भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवारांना उमेदवारी निश्चित केली आहे आणि शरद पवार …

The post कॉंग्रेस आमदार खोसकरांची 'सिल्व्हर ओक' वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती appeared first on पुढारी.

Continue Reading कॉंग्रेस आमदार खोसकरांची ‘सिल्व्हर ओक’ वारी, उमेदवारीसाठी गळ घातल्याची माहिती

नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- मार्चच्या दुसऱ्या पंधरवाड्यात नाशिकमध्ये उन्हाच्या तडाख्यात वाढ झाली आहे. तापमानाचा पारा ३५.५ अंशावर पोहचला असून प्रचंड उकाडा जाणवत आहे. उन्हाच्या झळांसोबत सामान्य घामाघूम होत आहेत. मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम नाशिकमध्ये दिसून येत आहे. हवेतील आर्द्रता नष्ट नाहीशी झाल्याने तीव्र उकाडा जाणवत आहे. सकाळी साडेदहानंतर उन्हाचा चटका बसायला सुरवात होत आहे. …

The post नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकला उन्हाचा तडाखा, मध्य भारतामधील कोरड्या हवामानाचा परिणाम

दिंडोरीत पवार गटाचे तूर्तास एकला चलो रे!

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- महाविकास आघाडीच्या जागा वाटपात दिंडोरी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असताना, आघाडीत घटक पक्ष असलेल्या काँग्रेस व शिवसेना ठाकरे गटात शांतता पाहायला मिळत आहे, तर मित्रपक्ष माकपानेही जागेवर दावा केला आहे. त्यामुळे आघाडीतच सध्या ताळमेळाचा अभाव असल्याचे पाहायला मिळत आहे. लोकसभेचा …

The post दिंडोरीत पवार गटाचे तूर्तास एकला चलो रे! appeared first on पुढारी.

Continue Reading दिंडोरीत पवार गटाचे तूर्तास एकला चलो रे!