भुसावळ शहरावर ४४२ सीसीटीव्हींची असणार नजर, वाहनांचे क्रमांकही होणार स्कॅन

जळगाव : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार्यातून आणि आ.संजय सावकारे यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या चार कोटींच्या निधीतून भुसावळ शहरातील बाजारपेठ व शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४४२ सीसीटीव्ही कॅमेरे बसणार आहेत. त्यापैकी ३१९ कॅमेरे बाजारपेठ, तर १२३ कॅमेरे शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बसवण्याचा प्रस्ताव आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे धावत्या वाहनांच्या नंबर प्लेटचे स्कॅनिंग, ३६० अंश व …

The post भुसावळ शहरावर ४४२ सीसीटीव्हींची असणार नजर, वाहनांचे क्रमांकही होणार स्कॅन appeared first on पुढारी.

Continue Reading भुसावळ शहरावर ४४२ सीसीटीव्हींची असणार नजर, वाहनांचे क्रमांकही होणार स्कॅन

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त

जळगाव,- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळ व्यवस्थापनासाठी एन.आय.सी चे जिल्हा माहिती अधिकारी प्रविण चोपडे, प्रशिक्षण व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( महसूल शाखा ) ज्योती गुंजाळ, निवडणूक विषयक साहित्याच्या व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील तहसीलदार ( सामान्य शाखा ) विजय बनसोडे, वाहतूक व्यवस्थापनासाठीचे नोडल …

The post लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त appeared first on पुढारी.

Continue Reading लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नोडल ऑफिसर नियुक्त

जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी ‘इतका’ निधी

जळगाव : पुढारी वृत्तसेवा- शेवटच्या घटकापर्यंत आरोग्यपूर्ण सेवा पोहचावी म्हणून शासन विविध योजना राबवित आहे. आता जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लागणाऱ्या औषधासाठी एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढा निधी मंजूर झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर यांनी दिली. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत मंजुर अनुदानातील एक कोटी पंच्याऐंशी लाख एवढ्या निधीतून प्राथमिक आरोग्य केंद्र व …

The post जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी 'इतका' निधी appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव : जिल्हा वार्षिक योजनेतून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या औषधासाठी ‘इतका’ निधी

नेमकं माझं काय चुकलं ते..; घोलपांनी उद्धव ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात काय?

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले शिवसेनेचे (उध्दव बाळासाहेब ठाकरे) उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी अखेर आज ठाकरे गटाला ‘जय महाराष्ट्र’ केला. घोलप यांनी शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडे पाठवला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाला हा जोरदार धक्का मानला जात आहे. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि त्यानंतर …

The post नेमकं माझं काय चुकलं ते..; घोलपांनी उद्धव ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात काय? appeared first on पुढारी.

Continue Reading नेमकं माझं काय चुकलं ते..; घोलपांनी उद्धव ठाकरेंना पाठविलेल्या पत्रात काय?

नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने म्हसरूळ परिसरातील युवकाकडून एमडीचा साठा जप्त केला आहे. त्याच्याविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. संशयित हा एमडी विक्रीच्या प्रयत्नात होता. धम्मराज ऊर्फ सागर शार्दूल (१८, रा. म्हसरूळ) असे संशयिताचे नाव आहे. शहरात मुंबई, नाशिक पोलिसांनी एमडी तयार करणारे कारखाने, गोदाम उघडकीस आणल्यानंतर …

The post नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकमधील एका युवकाकडून एमडीचा साठा जप्त

बलात्कारासाठी ‘आडोसा’ देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-त्र्यबंक रोडवरील लॉज पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही तिच्यासोबत असणाऱ्या संशयितास लॉजमधील खोली उपलब्ध करून दिल्याबद्दल लॉज व्यवस्थापक व मालकासह पीडितेवर अत्याचार करणाऱ्याविरोधात विनयभंग, बलात्कार, पोक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात कॅफेचालकांनी खाद्यपदार्थ विक्रीच्या बहाण्याने जाेडप्यांना ‘आडोसा’ उपलब्ध करून दिल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. …

The post बलात्कारासाठी 'आडोसा' देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा appeared first on पुढारी.

Continue Reading बलात्कारासाठी ‘आडोसा’ देणाऱ्या लॉज चालकांवर गुन्हा

कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…

सिन्नर(जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा; तालुक्यातील मिरगाव येथे कांद्याच्या शेतात बिबट्याचा मृतदेह आढळून आला. मिरगावच्या माळवाडी शिवारात रंगनाथ भीमाजी काळोखे यांच्या शेती गट नंबर १३८ मध्ये रविवारी कांदा काढण्याचे काम सुरू होते. शेतात काम करणाऱ्या महिला मजुरांना दुपारी तीनच्या सुमारास झोपलेल्या अवस्थेत बिबट्या दिसला. त्याला पाहून महिलांची व आजूबाजूच्या शेतामध्ये काम करणाऱ्या मजुरांची धावपळ झाली. हातातली …

The post कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं... appeared first on पुढारी.

Continue Reading कांद्याच्या शेतात आढळला मृत बिबट्या, सुरुवातीला वाटलं…

घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त

इगतपुरी : पुढारी वृत्तसेवा:  इगतपुरी पोलीस ठाणे हद्दीतील टाके घोटी शिवारातील नाशिक मुंबई महामार्गावर मध्यरात्री दिडच्या सुमारास नाशिककडुन मुंबईकडे जाणारा कंटेनर पकडत पोलिसांनी त्यातील २१ लाख रूपयांचा गुटखा जप्त केला. या घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की, दि. बुधवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास टाके घोटी शिवारातील महामार्गावर मुंबईकडे गुटखा घेवुन जाणारे कंटेनरची (DD 01 F 9102) स्थानिक …

The post घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त appeared first on पुढारी.

Continue Reading घोटी शिवारात २१ लाखांचा गुटखा जप्त