कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल…! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी…

प्रकाश (नाव बदललेले) मी एक शेतकरी आहे. एचआयव्हीची बाधा झाल्यानंतर जगण्याची आशा सोडून दिली होती. पण, औषधोपचारांनी बरा होत गेलो. कधी लग्न होईल, संसार असेल, मूल असेल असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण, वयाच्या ४३ व्या वर्षी लग्न झाले. आज आठ वर्षांचा निरोगी मुलगा आहे आणि संसारही सुखाचा सुरू आहे. (World AIDS Day) कर्करोग, टीबी, बीपी, …

The post कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल...! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी... appeared first on पुढारी.

Continue Reading कधी वाटलंही नव्हतं लग्न होईल…! पण, वयाच्या ४३ व्या वर्षी…

नाशिककरांवर आता साथरोगांचेही ‘अवकाळी’ संकट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा-अवकाळी पावसाने जिल्हाभरातील कृषीक्षेत्रावर संक्रांत आणल्याने शेतकरी मेटाकुटीला आले असताना शहरी भागातही या ‘अवकाळी’ने साथरोग संकट बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात डेंग्यू बळींची संख्या वाढतेय. त्यात पावसाने ठिकठिकाणी साचलेली पाण्याची डबकी डेंग्यूस कारणीभूत ठरणाऱ्या डासांची पैदास वाढविणारी ठरण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर, पावसामुळे वातावरणात अचानक निर्माण झालेला गारवा, सर्दी, पडसे, …

The post नाशिककरांवर आता साथरोगांचेही 'अवकाळी' संकट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिककरांवर आता साथरोगांचेही ‘अवकाळी’ संकट

जंकफूड दिनविशेष : जंकफूड सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका

नाशिक : दीपिका वाघ जिभेचे चोचले पुरवणारे जंकफूड खायला कितीही स्वादिष्ट लागत असले, तरी शरीराचे अतिरिक्त वजन वाढविण्यात मोठा हातभार लावतात. शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये ‘ओबीसिटी’ लठ्ठपणाची मोठी समस्या दिसून येते. वय आणि उंचीच्या मानाने अतिरिक्त वजन म्हणजे लठ्ठपणा मानला जातो. लठ्ठपणा हा चेष्टेचा विषय ठरत असला तरी अतिरिक्त वजन मधुमेह, रक्तदाब, ह्दयविकारसारख्या समस्यांना निमंत्रण देते. पुढे …

The post जंकफूड दिनविशेष : जंकफूड सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका appeared first on पुढारी.

Continue Reading जंकफूड दिनविशेष : जंकफूड सेवनामुळे लठ्ठपणाचा धोका

देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा थॅलेसेमिया हा रक्ताशी संबंधित आनुवंशिक आजार आहे. या आजाराच्या उपचारासाठी रुग्णांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांपर्यंतची मदत दिली जाणार आहे. मुंबईतील दोन रुग्णालयांसह देशातील एकूण १० रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी दिली आहे. उपक्रमाअंतर्गत सूचिबद्ध केलेल्या रुग्णालयांमध्ये मुंबईतील कोकिलाबेन …

The post देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत appeared first on पुढारी.

Continue Reading देशातील १० रुग्णालयांत थॅलेसेमियाचे उपचार, सरकारकडून १० लाखांपर्यंतची मदत

कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहराचे तापमान दिवसेंदिवस वाढतच आहे. उन्हाच्या झळांमुळे बाहेर पडायची इच्छा नसली तरी नोकरी, कामानिमित्त उन्हात बाहेर पडावेच लागते. अशावेळी कोल्डड्रिंकचा आधार न घेता घरगुती शरीराला कूल ठेवणारे हेल्दी कूलर्स म्हणजेच आरोग्यदायी पेय पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. उन्हाळा म्हटला की, थंड पिण्याची इच्छा होतेच. उन्हामुळे शरीरातील ऊर्जा कमी झाल्याने तहान लागल्यावर …

The post कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading कोल्ड्रिंकऐवजी हेल्दी ड्रिंकला द्या प्राधान्य, तज्ज्ञाचा सल्ला

नाशिक : ग्रामीण भागात व्हायरलचा ताप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा शहरासह ग्रामीण भागासाठी मार्च महिना आरोग्यावर विपरीत परिणाम करणारा ठरला. यात ग्रामीण भागातील नागरिकांच्या सर्दी, पडसे, खोकला, ताप आणि अंगदुखीच्या तक्रारी वाढल्या आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे देखील यानिमित्ताने फुल्ल झाल्याचे बघायला मिळाले. मार्च महिन्यातील दुसऱ्या आठवड्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. …

The post नाशिक : ग्रामीण भागात व्हायरलचा ताप appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : ग्रामीण भागात व्हायरलचा ताप

नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा

नाशिक (नांदगाव) : पुढारी वृत्तसेवा नांदगावचे आमदार सुहास कांदे व अंजुम कांदे यांच्या स्वखर्चातून मतदारसंघातील नागरिकांना मोफत आरोग्य सुविधांबरोबरच सेतू सुविधा घरपोच पुरविण्याच्या सेवेचा प्रारंभ शनिवार (दि. 11) पासून आमोदे व बोराळे या गावांपासून करण्यात आला. शिर्डीमधून यंदा पुन्हा निवडणूक लढविणार : खासदार रामदास आठवले सुसज्ज अद्ययावत उपकरणांसह दोन गाड्यांचे युनिट, डॉक्टर, सिस्टर, मदतनीस, डोळ्यांचे …

The post नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : आमदार सुहास कांदेंकडून मोफत आरोग्य सुविधा

पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी

पिंपळनेर,(ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा येथील आदित्य फाउंडेशन व सुहरी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे यंदाही रविवार, दि. 26 फेब्रुवारी रोजी पिंपळनेर येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या मॅरेथॉन स्पर्धेसाठी आज बुधवार, दि. 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 पर्यंतच ऑनलाईन नोंदणी केली जाणार आहे. पिंपळनेर : शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे काळ्याफिती लावून आंदोलन स्पर्धकांनी मॅरेथॉन …

The post पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी appeared first on पुढारी.

Continue Reading पिंपळनेर : निरोगी आयुष्यासाठी रुग्णालयाच्या वतीने मॅरेथॉनचे आयोजन; आजच करा नोंदणी

नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

सिडको : पुढारी वृत्तसेवा नाशिक जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्याने विद्यार्थ्यांना सकाळी बोचणाऱ्या थंडीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे थंडीचा कालावधीपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळा एक तास उशिराने भरवावी. अशा मागणीचे निवेदन छावा क्रांतीवीर सेनाच्या वतीने  निवासी उपजिल्हाधिकारी, अप्पर जिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांना देण्यात आले. Amit Shah : समान नागरी कायदा आणण्यासाठी भाजप कटिबद्ध : अमित शहा …

The post नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा - छावा सेना appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शाळा सकाळी एक तास उशिरा सुरु करा – छावा सेना

नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा पेठरोडचा महापालिका हद्दीतील रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून वाहनधारकांना वाहन चालवतांना अतिशय कसरत करावी लागत आहे. तर रस्त्यावरून उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाकडून नागरिकांना रस्त्याच्या कामासाठी प्रतिसाद मिळत नसल्याने सोमवार (दि २१) रोजी पेठरोड वासियांनी आक्रोश करत पेठरोडवरील मेघराज बेकरी समोर रास्ता रोको करण्यात आला. दरम्यान, पोलिसांनी …

The post नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पेठरोड वासियांचा अखेर उद्रेक; रस्त्याच्या दुरुस्तीसाठी केला रास्ता रोको