नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच

पुढारी ऑनलाइन डेस्क – शिंदे गटाच्या उमेदवारांची पहिली यादी आज (दि. 28) जाहीर करण्यात आली आहे. शिंदेच्या शिवसेनेच्या 8 उमेदवारांच्या नावांची घोषणा या यादीतून करण्यात आली आहे. दरम्यान, महायुतीत नाशिकची जागा ही शिंदे गटाच्या वाटेला आलेली असल्याने आज नाशिकच्या जागेची घोषणा होणे अपेक्षित होते, मात्र या यादीत नाशिकच्या जागेचा समावेश करण्यात न आल्याने नाशिकचा तिढा …

The post नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या जागेचा तिढा कायम, हेमंत गोडसे वेटींगवरच

जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान

जळगाव- जिल्हा हा ज्याप्रमाणे केळी व कापूस या पिकांसाठी ओळखला जातो. त्याचप्रमाणे तो तापमानासाठी ही संपूर्ण देशात ओळखला जातो. आज (दि. 28) रोजी जिल्ह्याचे सरासरी तापमान 44 अंश सेल्सिअस होते तर जळगाव शहराचे 42.8 तर भुसावळचे 43.8 अंश सेल्सिअस तापमानाची वेलनेस वेदर याच्या कडून मिळालेल्या माहितनुसार नोंद झालेली आहे.  तर शासकीय ममुराबाद येथील हवामान शाळेने दिलेल्या …

The post जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान appeared first on पुढारी.

Continue Reading जळगाव जिल्हा उन्हाने तापला, सरासरी 44 अंश सेल्सिअस तापमान

मुलगी सतरा वर्षांची! कुणकुण लागताच नाशिक पोलिसांनी रोखला बालविवाह

नाशिक सिडको : पुढारी वृत्तसेवा – शासनाच्या वतीने बालविवाह करू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती केली जात असतांना नाशिक शहरातील अंबड औद्योगिक वसाहतीतील दत्तनगर कारगिल चौक येथे एका सतरा वर्षीय अल्पवयीन युवतीचा बालविवाह होणार असल्याची माहिती अंबड औद्योगिक वसाहत पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे व सहकार्यांना मिळाली आणि बालविवाह रोखण्यासाठी हालचालींना वेग आला. …

The post मुलगी सतरा वर्षांची! कुणकुण लागताच नाशिक पोलिसांनी रोखला बालविवाह appeared first on पुढारी.

Continue Reading मुलगी सतरा वर्षांची! कुणकुण लागताच नाशिक पोलिसांनी रोखला बालविवाह

धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

धुळे : पुढारी वृत्तसेवा- धुळे जिल्ह्यातील 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन बोडके यांनी दिली आहे. जिल्ह्यात अचानक उन्हाचा तडाखा वाढल्याने आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. धुळे जिल्ह्यातील तापमानाचा पारा 40 डिग्री सेल्सीअसच्या वर गेल्याने दुपारच्या वेळी उन्हाचे चटके बसत असून त्याचा शरीरावर …

The post धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात उन्हाचा तडाखा वाढला, 41 प्राथमिक आरोग्य केंद्रात उष्माघात कक्ष कार्यान्वित

वेळुंजे गावात जमावाची दहशत, काका-पुतण्यावर प्राणघातक हल्ला

नाशिक : वेळुंजे (ता. त्र्यंबकेश्वर) गावात जमावाने काका पुतण्यावर हल्ला करीत पुतण्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच जमावाने गावातील दुकानावर दगडफेक केल्याची घटना मंगळवारी (दि.२६) सायंकाळी ६ ते ७ च्या सुमारास घडली. या प्रकरणी भावडू बोडके (४०, रा. वेळुंजे) यांच्या फिर्यादीनुसार त्र्यंबकेश्वर पोलिस ठाण्यात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोडके यांच्या फिर्यादीनुसार, ते मंगळवारी …

The post वेळुंजे गावात जमावाची दहशत, काका-पुतण्यावर प्राणघातक हल्ला appeared first on पुढारी.

Continue Reading वेळुंजे गावात जमावाची दहशत, काका-पुतण्यावर प्राणघातक हल्ला

नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत धडा शिकवा. पाठीत खंजीर खुपसणाऱ्यांना त्यांची जागा दाखवून द्या. विजय करंजकर हे आपलेच आहेत. पण बदलत्या राजकीय घडामोडींमुळे राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी घोषीत केली. उमेदवार दिला, आता नाशिकचा गड जिंकूनच या, अशा शब्दांत शिवसेना(उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उध्दव ठाकरे नाशिकच्या …

The post नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा गड जिंकूनच या! राजाभाऊ वाजे यांनी घेतली पक्षप्रमुखांची भेट

देवळा महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची सैन्य दलात भरती

देवळा ; येथील कर्मवीर रामरावजी आहेर कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, देवळा येथील राष्ट्रीय छात्र सेना व इतर शैक्षणिक विभागातील ७ विद्यार्थ्यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली. भारतीय सैन्य अग्निवीर मेळावा मुंबई या ठिकाणी नुकताच पार पडला, त्यात रत्नाकर समाधान गुंजाळ (वाखारी), ज्ञानेश्वर मोठाभाऊ बच्छाव (रामेश्वर), भूषण राजेंद्र अहिरे (वरवंडी), वैभव विश्वनाथ खैर (सुभाष नगर), …

The post देवळा महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची सैन्य दलात भरती appeared first on पुढारी.

Continue Reading देवळा महाविद्यालयाच्या सात विद्यार्थ्यांची सैन्य दलात भरती

नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्याचे तापमान दिवसागणिक वाढत चालले आहे. देशाच्या वायव्य भागाकडून येणाऱ्या उष्ण लहरींचा हा परिणाम आहे. गेल्या सात दिवसांपासून तापमान ३५ अंशांहून अधिक आहे. बुधवारी (दि. २७) नाशिकमध्ये मोसमातील सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा असाच कडाका राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला …

The post नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर

नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर

नाशिक ः पुढारी वृत्तसेवा- जिल्ह्याचे तापमान दिवसागणिक वाढत चालले आहे. देशाच्या वायव्य भागाकडून येणाऱ्या उष्ण लहरींचा हा परिणाम आहे. गेल्या सात दिवसांपासून तापमान ३५ अंशांहून अधिक आहे. बुधवारी (दि. २७) नाशिकमध्ये मोसमातील सर्वाधिक ३९.४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. पुढील चार ते पाच दिवस उन्हाचा असाच कडाका राहील, अशी शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला …

The post नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचा पारा सात दिवसांपासून ३६ अंशांवर

‘पक्षी वाचवा अभियान’: टाकाऊ डब्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय

मालेगाव : पुढारी वृत्तसेवा दुष्काळी परिस्थिती अन् उन्हाळ्याची चाहूल लागल्याने माणसांसोबत पक्ष्यांचीही पाण्यासाठी अन् धान्यासाठी धावाधाव सुरू होते. हे लक्षात घेत तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उंबरदे येथील विद्यार्थ्यांनी ‘पक्षी वाचवा अभियान’ हा नवोपक्रम सुरू केलाय. उपक्रमशील असलेली उंबरदे ही शाळा सातत्याने नवनवे उपक्रम हे मुख्याध्यापक शांताराम मोरे यांच्या मार्गदर्शनातून राबवत असते. येथील पर्यावरणवादी असलेली …

The post ‘पक्षी वाचवा अभियान’: टाकाऊ डब्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय appeared first on पुढारी.

Continue Reading ‘पक्षी वाचवा अभियान’: टाकाऊ डब्यांपासून पक्ष्यांसाठी पाण्याची सोय