पगाराच्या ५० टक्के बेरोजगार भत्ता मिळणार

करोनामुळे नोकरी गेलेल्या कामगाराला ईएसआयसीकडून तीन महिन्यांसाठी पगाराच्या ५० टक्के बेरोजगार भत्ता मिळणार आहे. सौजन्य - महाराष्ट्र टाईम्स, नाशिक

Continue Reading पगाराच्या ५० टक्के बेरोजगार भत्ता मिळणार