Chhagan Bhujbal : अन् भुजबळ येवल्यातून सलग चौथ्यांदा आमदार झाले….
अविनाश पाटील शिंदे येवला (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 1980 च्या दशका सुमारास महाराष्ट्रातील अस्थिर व गोंधळ असलेल्या राजकीय परिस्थितीमुळे अनेक छोट्या पक्ष व नेत्यांना राजकारणामध्ये कारकीर्द करण्यासाठी खूप वाव मिळालेला होता. त्या वेळेचे प्रमुख मानले जाणारे विरोधी पक्ष जनता दल, शेकाप यांची जागा भरून काढण्यासाठी शिवसेना-भाजप हे पक्ष जोरदार प्रयत्न करीत होते. अनेक नवीन …
The post Chhagan Bhujbal : अन् भुजबळ येवल्यातून सलग चौथ्यांदा आमदार झाले.... appeared first on पुढारी.