नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटीची संचालक मंडळाची 17 वी बैठक गुरुवारी पार पडली.

नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटीची संचालक मंडळाची 17 वी बैठक गुरूवार दि. 29 ऑक्टोबर, 2020 रोजी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे पार पडली. अध्यक्ष मा. सीताराम कुंटे यांच्या अध्यक्षतेखाली सदर बैठक झाली. ते मुंबईतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे सहभागी झाले होते.

Leave a Reply