Toll Increase In Maharashtra : नव्या वर्षात पुन्हा ‘टोल’ धाड! विधिमंडळाकडून टोल वाढवण्याचा प्रस्ताव

<p>राज्यात पुन्हा एकदा टोलधाड पडणार आहे, राज्यातील टोल दरात वाढ करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारला प्राप्त झालाय. खराब रस्ते, सोयीसुविधांचा अभाव असताना देखील वाहनचालकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहे.</p>