Triambakeshwar : पुरोहितांकडे गावठी कट्टे आणि तलवारी! गोदावरीच्या तीराला बदनाम करणारी स्पर्धा

<p>त्र्यंबकेश्वर : ज्यांच्या हातात फुलं, पूजेच ताट मुखात गोडवा भगवंताचे नामस्मरण हवे आशा पुरोहितांच्या तोंडात अर्वाच्य शिव्या, हातात लाठ्या काठ्या तलावरी गावठी कट्टा आढळून आले, पूजाविधीच्या कारणावरून परप्रांतीय पुरोहितांच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाल्यानं नाशिक त्रंबकेश्वरमद्ये खळबळ उडाली आहे.</p>