<p>राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीचा मुद्दा आता सर्वोच्च न्यायालयात जाणार आहे. राज्यपालांनी वेळेत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा न्यायालयानं व्यक्त केली, मात्र राज्यपालांना निर्देश देण्याचा अधिकार नसल्याचं न्यायालयानं स्पष्ट केलं. त्यानंतर याचिकाकर्ते रतन लथ यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी केली आहे. राज्यपालांनी १० दिवसांत निर्णय घेतला नाही तर सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचं त्यांनी एबीपी माझाला सांगितलं.</p>