Unseasonal Rain | विचित्र हवामानामुळे नाशिकमध्ये साथीच्या आजारांमध्ये वाढ, एकाच वेळी थंडी आणि पाऊसही

<p>दोन ते तीन दिवसांपासून  नाशिक जिल्ह्यात ढगाळ हवामान आहे. उद्याही असंच वातावरण राहण्याची शक्यता आहे. नाशिक शहरातील थंडीही कमी जास्त होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत, एकीकडे, कोरोना, डेंग्यूचं वाढतं प्रमाण आणि आता त्यात या बदलत्या वातावरणामुळे सर्दी, थंडी, तापाचेही रुग्ण वाढत आहेत.</p>