Unseasonal Rains | नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पाऊस; कांदा, द्राक्षाचं नुकसान होण्याची भीती

Unseasonal Rains | नाशिकमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पवसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पावसामुळे कांदा आणि द्राक्षे पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती वर्तवली जात आहे.