नाशिककर पाणी जपून वापरा

शनिवार दि. 30 मे 2020 रोजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर व मुकणे पंपिंग स्टेशन येथील वीज वितरण प्रणालीवर पावसाळा पूर्वीची दुरुस्तीची विविध प्रकारची कामे करायची असल्याने वीजपुरवठा बंद राहणार आहे.

त्यामुळे शहरात शनिवारी दुपारी व सायंकाळी पाणी पुरवठा होणार नाही व रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल असे पत्रकात नमूद केलेले आहे.

Leave a Reply