Vasai House Fire | वसईत घरातल्या धुपाने पेट घेतला, घर पूर्णपणे जळून खाक

<p style="text-align: justify;">वसई : घरातील देव्हाऱ्यात सकाळ-संध्याकाळी दिवा लावला जातो. तर कधी घरात धूपही पेटवतो. मात्र त्याबाबत खबरदारी नाही घेतली तर किती मोठं संकट ओढावू शकतो याची प्रचिती वसईत आली आहे. प्रार्थनेच्या खोलीत धूप पेटवल्यानंतर धुपाने पेट घेतला आणि संपूर्ण घर जळून खाक झालं.</p> <p style="text-align: justify;">वसईच्या एव्हरशाईन सिटी परिसरातील