नाशिक : आज (ता.१) दुपारच्या सुमारास न्यायालयात भीषण आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. दलाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचताच आग आटोक्यात आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. या आगीत न्यायालयीन कामकाजाचे कागदपत्रे आणि फाईल्सचे नुकसान झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)
हेही वाचा > दुसऱ्या लाटेत कोरोनाने बालकांना घेरले! हृदय, मेंदूवर आघात होत असल्याची बाब उघड
हेही वाचा > भुजबळांची बिअर बारमध्ये धाड! बिल न देताच मद्यपींचा पोबारा; दिवसभर चर्चेला उधाण