Vidhanparishad Elections : विधानपरिषदेच्या 6 जागांसाठी 10 डिसेंबरला मतदान, 15 डिसेंबरला मतमोजणी

<p>महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या आठपैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झालीय. या सहा जागांसाठी १० डिसेंबरला मतदान होणार असून 14 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. या संदर्भात निवडणूक आयोगाकडून अधिसूचना जारी करण्यात आलीय. 1 जानेवारी 2022 रोजी आठ आमदारांची मुदत संपतेय. मात्र सहा जागांसाठीच मतदान होणार आहे.&nbsp;</p>