WEB EXCLUSIVE | 14 महिन्यांच्या चिमुकला सोशल मीडियावर व्हायरल, का होतंय त्याचं कौतुक?

सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ खूपच व्हायरल होत आहे. घरातून बाहेर पडताना मोठ्यांचा आशीर्वाद घेणे ही आपली संस्कृती आहे तर कोरोनाच्या सध्याच्या वेळेत मास्क घालणं आणि सॅनिटायझर वापरणं काळाची गरज. या दोन्ही गोष्टीचं तंतोतंत पालन एक 14 महिन्याचा मुलगा करत आहे. याचं नाव आहे राधव चेतन पाटील. राधव नाशिकला आपल्या