Wedding Season : दोन महिन्यात देशभरात 25 लाख विवाह, होणार 3 लाख कोटींची उलाढाल

<p>तुळशी विवाहापासून लग्नसराईला पुन्हा सुरुवात झाली असून 13 डिसेंबरपर्यंत हा विवाह हंगाम सुरु राहणार आहे विशेष म्हणजे कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स या संघनेनेने केलेल्या दाव्यानुसार कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्याचा चांगला परिणाम आता बघायला मिळणार असून या दोन महिन्यात देशभरात 25 लाख विवाह होणार असून त्यातून तब्बल 3 लाख कोटींची उलाढाल होणार असल्याने व्यावसायिकांमध्येही देखील आनंदाचे वातावरण आहे.</p>