Wine in Super Market : राज्यात सुपरमार्केटमध्ये वा’ईन’ ; वाईनची राजधानीमधल्या वाईन शॉपमधून आढावा

<p>राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्यात आलीय. मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय.&nbsp; 1000 हजार स्केअर फुटाच्या सुपरमार्केटमध्ये वाईन विकता येणार आहे. ईन उद्योगाचा विस्तार १ हजार कोटींपर्यंत पुढील पाच वर्षात वाढवण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. त्यादृष्टीनं आता राज्य सरकानं पावंलं टाकायला सुरुवात केलेय. त्यापार्श्वभूमीवर सुपर मार्केटमध्ये वाईन विकण्यास परवानगी देण्यात आलीय.&nbsp;वाईनची राजधानी अशी ओळख असलेल्या नाशिकमधल्या वाईन शॉपमधून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी&nbsp;</p>