World White Cane Day : नाशिक जिल्ह्यात अंध बांधवांना पांढरी काठी आणि व्यवसायासाठी धनादेश वाटप

<p>नाशिक जिल्ह्यात ब्लाईंड वेल्फेअर असोशिएशनच्या वतीने आज अंध बांधवांना पांढरी काठी आणि व्यवसायासाठी धनादेश वाटप करण्यात आला आहे. जागतिक पांढरी काठी दिनानिमित्ताने हा उपक्रम घेण्यात आला होता. 114 अंध बांधवांना पांढरी काठीचं वाटप करण्यात आले आहे.&nbsp;</p>