येवला : पन्नास गुंठे मिरचीतून सहा लाखांचे उत्पन्न

Nashik News

येवला परिसरातील पुरणगाव येथील तरुण शेतकरी पंकज वरे यांनी 50 गुंठे मिरचीची लागवड केली होती. या मिरचीतून तब्बल सहा लाखाचे उत्पन्न घेतले.

 

Leave a Reply