Yeola Paithani Saree : येवल्यातील पैठणी विक्रेत्यांचं 100 कोटींहून अधिक नुकसान,कोरोना,लॉकडाऊनचा फटका

<p>कोरोना संसर्गाने अनेक व्यवसायांना मोठा फटका बसला, त्यामुळे अनेक दुकानदारांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. पैठणीच्या शहरातील पैठणी विक्रेत्यांना ऐन लग्नसराईच्या हंगामात 100 कोटी पेक्षा जास्त रुपयांचा फटका बसल्याने विक्रेत्यां बरोबरच पैठणी विणकरांना सुध्दा अडचणींचा सामना करावा लागतोय.</p>