Yeola Police station : येवला तालूका पोलीस स्थानकात फुलली फळा-फुलांची बाग Abp Majha

<p>पोलिस स्थानक म्हटले की अनेकांना घाम फुटतो.तेथिल रुक्ष वातावरण,जागोजागी पकडलेल्या गाड्या हेच दृष्य डोळ्या समोर पडत असते मात्र नाशिक जिल्हयातील येवला तालूका पोलिस स्थानक याला अपवाद ठरले आहे.येथिल पोलिस निरिक्षकांनी सर्वांच्या मदतीने पोलिस स्थानक आवारात सुंदर अशा फुल-फळांनी फुलवली आहे.</p>