नाशिक : भद्रकाली परिसरात एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना भद्रकाली पोलिसांनी पकडले. बुधवारी (दि.५) दुपारी १२.३० च्या सुमारास भद्रकाली परिसरात संशयित मधुकर गोविंद कडाळे (५०), प्रकाश मधुकर कडाळे (३५),चंद्रकांत मधुकर कडाळे (२५) व तानाजी पांडुरंग पवार (६०, सर्व रा. पंचशिल नगर) हे एकमेकांना पकडून झोंबाझोंबी करताना आढळून आले. त्यामुळे भद्रकाली पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली होती.
हेही वाचा :
- जेजुरीच्या डोंगर खोऱ्यात तब्बल अठरा तास रंगला मर्दानी दसरा सोहळा, रमणा डोंगरात पहाटे तीन वाजता झाली देवभेट
- यंदाचा दसरा पुणेकरांसाठी ठरला ‘स्पेशल’ ; मुहूर्त साधत केली साडे पाच हजारांची वाहन खरेदी
- अबब! दस-याच्या मुहूर्तावर अहमदाबादकरांनी फस्त केला तब्बल 150 कोटी रुपयांचा जिलेबी-फाफडा
The post नाशिक : एकमेकांना झोंबाझोंबी करणाऱ्या चौघांना अटक appeared first on पुढारी.