Site icon

नाशिक : गुन्हे अन्वेषण विभागाची सर्वात मोठी कारवाई

नाशिक : गुन्हे अन्वेषण सर्वात मोठी कारवाई

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नाशिक विभागाच्या अँटी करप्शन विभागाने शहरातील सर्वात मोठी कारवाई फत्ते करत शासकीय कर्मचारीस लाच घेतांना रंगेहाथ पकडले आहे.

आदिवासी विकास येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता दिनेश कुमार बागुल यांनी सुमारे 28 लाख रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. आदिवासी विभागातील सेंट्रल किचनचे सुमारे दीड कोटी रुपयाच्या बिल मंजुरीसाठी बिलाच्या 12 टक्केवारी नुसार मागणी करण्यात आली होती. त्यानुसार गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी नजर ठेवून तब्बल 28 लाख रुपयांची स्विकारतांना बागूल यांना ताब्यात घेतले.
अँटी करप्शन ब्युरो नाशिक विभाग त्यासाठी गेल्या 15 दिवसा पासून होते त्यांच्या मागावर होते. दिनेश बागुल यांना त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेतांना ही कारवाई करण्यात आली आहे.

The post नाशिक : गुन्हे अन्वेषण विभागाची सर्वात मोठी कारवाई appeared first on पुढारी.

Exit mobile version