नाशिक : शहरात अनधिकृत नळकनेक्शनमधून सर्रास पाणीचोरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकडे नियमित पाणीपट्टी भरणाऱ्या करदात्यांवर दरवाढ लागू करण्याची तयारी करणाऱ्या महापालिकेने दुसरीकडे अनधिकृत नळजोडणीच्या माध्यमातून सर्रास पाणीचोरी करणाऱ्यांना जणू काही अभयच दिले आहे. महापालिका स्थापनेपासून गेल्या ४० वर्षांत नाशिक शहराच्या लोकसंख्येची तहान भागविण्यासाठी धरणातून चार पटीने पाणी उचलत आहे. तुलनेत नळकनेक्शनधारकांची संख्या मात्र वाढू शकली नसल्याने, दररोज कोट्यवधी रुपयांची शहरात पाणीचोरी …

The post नाशिक : शहरात अनधिकृत नळकनेक्शनमधून सर्रास पाणीचोरी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : शहरात अनधिकृत नळकनेक्शनमधून सर्रास पाणीचोरी

नाशिक शहरात 10 हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचा मनपाला संशय

नाशिक : पुढारी वृत्तसेवा महापालिकेला पाणीपट्टीतून मिळणारे उत्पन्न आणि त्या मोबदल्यात केला जाणारा पाणीपुरवठा यात कोणताही ताळमेळ लागत नसल्याने होणार्‍या पाणीगळतीचा मनपा शोध घेणार असून, अनधिकृत नळजोडणी शोधून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार आहे. शहरात जवळपास 10 हजारांहून अधिक नळजोडणी बेकायदेशीर असल्याचा मनपाला संशय आहे. शहराचा वाढता विस्तार आणि त्यानुसार पुरवठा केल्या जाणार्‍या पाण्यात मोठ्या प्रमाणावर …

The post नाशिक शहरात 10 हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचा मनपाला संशय appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक शहरात 10 हजार नळकनेक्शन अनधिकृत असल्याचा मनपाला संशय