नांदेड : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक; विक्रमी ९४.६९ टक्के मतदान

कंधार; पुढारी वृत्तसेवा : कंधार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठी तब्बल २६ वर्षानंतर कंधार तालुक्यातील ८ बूथवर ९४.६९ टक्के मतदान झाले. १८ जागेसाठी ५७ उमेदवार या निवडणुकीत होते. आज (दि.३) झालेल्या मतदानातून कृषी उत्पन्न बाजार समितीचे कारभारी ठरणार असून निकालाकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची सुरू झाली. या …

The post नांदेड : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक; विक्रमी ९४.६९ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नांदेड : कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुक; विक्रमी ९४.६९ टक्के मतदान