नाशिक : सिक्युरिटी प्रेस सोसायटीत कामगार पॅनल विजय
नाशिकरोड: पुढारी वृत्तसेवा इंडिया सिक्युरिटी प्रेस कामगार सहकारी क्रेडिट सोसायटीच्या शनिवारी (दि.५) झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या नेतृत्वाखालील कामगार पॅनलचे सर्व १५ उमेदवार विजयी झाले. गेली ६८ वर्षांपासून कामगार पॅनलकडे सत्ता असून ती कायम राहिली आहे. सोसायटीच्या १७२४ मतदारांपैकी 1659 मतदारांनी हक्क बजावला. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राजेश …
The post नाशिक : सिक्युरिटी प्रेस सोसायटीत कामगार पॅनल विजय appeared first on पुढारी.