नाशिक : इगतपुरीच्या जिंदाल कारखान्यातील आगीवर नियंत्रण

नाशिक ; पुढारी ऑनलाईन इगतपुरी तालुक्यातील मुंढेगाव औद्योगिक वसाहतीतील जिंदाल पॉलिफिल्म कारखान्यात रविवार, दि. 1 मोठा स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू आणि १७ जण जखमी झाले होते. आज (सोमवार) सकाळपर्यंत या कारखान्यातून आगीचे लोट आणि धूर बाहेर पडत होता. दरम्‍यान आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

The post नाशिक : इगतपुरीच्या जिंदाल कारखान्यातील आगीवर नियंत्रण appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : इगतपुरीच्या जिंदाल कारखान्यातील आगीवर नियंत्रण