नाशिक महानगरपालिकेच्या नर्सरीत आग
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा मनपाच्या जय भवानी रोडवरील नर्सरीत गुरुवारी (दि. 9) दुपारी आग लागली. अग्निशमन दलाचे कर्मचारी, नर्सरीतील कर्मचारी विष्णू बेंडकुळे, विजय शेजवळ, शिवसेनेचे पदाधिकारी विक्रम कदम आणि नागरिकांनी वेळीच पाणी मारून आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला. तथापि, आगीत रोपे व अन्य साहित्याचे नुकसान झाले असून, परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. आचारसंहितेपूर्वीच निपाणी …
The post नाशिक महानगरपालिकेच्या नर्सरीत आग appeared first on पुढारी.