नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू

नाशिक (चांदवड)  : पुढारी वृत्तसेवा  ट्रक्टर मध्ये डीझेल भरण्यासाठी रस्त्याने भरधाव ट्रक्टर घेऊन जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक्टर रस्त्याच्या लगदच्या खड्यात जाऊन पलटी झाला. या दुर्घटनेत ट्रक्टरखाली चालक दबून २५ वर्षीय तरुण चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना चांदवड तालुक्यातील वडाळीभोई – वणी रस्त्यावरील धोडांबे गावच्या शिवारात घडली. या घटनेबाबत वडनेरभैरव पोलिसात अपघाताची नोंद …

The post नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला, चालकाचा दबून मृत्यू