नाशिक : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची परवानगी रद्द

नाशिक : पुढारी वृत्तसेवा गंगापूर रोडवरील बॉस्को सेंटर इमारतीमधील दुसर्‍या व तिसर्‍या मजल्यावरील डॉ. अनिल कासलीवाल यांच्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची परवानगी महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रद्द केली आहे. तसेच याच प्रकरणी माजी नगरसेवक अनिल चौघुले यांनी संबंधित जागेसंदर्भात करार प्रकरणी गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाशिक : हातची पिके वाया गेली; पशुधन वाचविण्याचे आव्हान …

The post नाशिक : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची परवानगी रद्द appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलची परवानगी रद्द

नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा नाशिक महापालिकेमध्ये बांधकाम, नगररचना यासारखे विभाग नेहमीच चर्चेत असतात. आताही बांधकाम विभाग अभियंत्यांच्या नियुक्तीमुळे वादात सापडला असून, याआधी नगररचना विभागात चर्चेत असलेल्या संदेश शिंदे या अभियंत्याला थेट बांधकाम विभागात कार्यकारी अभियंतापदी नियुक्त देण्यात आली आहे. त्यामुळे इतर पात्र अभियंत्यांमधून असंतोष व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे कार्यकारी अभियंता राजेंद्र आहेर हे …

The post नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पद रिक्त होण्यापूर्वीच मनपात अभियंत्याची वर्णी