धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार – पोलीस अधीक्षक बारकुंड

धुळे : पुढारी वृत्तसेवा धुळे जिल्ह्यामध्ये कायद्याचे राज्य राखण्याचे काम केले जाईल. पोलीस प्रशासन लोकाभिमुख ठेवण्याचा आपला प्रयत्न राहणार असल्याचे प्रतिपादन नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी केले. धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे आज मावळते पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांच्याकडून नवनियुक्त पोलीस अधीक्षक संजय बारकुंड यांनी स्वीकारली. यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक पाटील त्यांना …

The post धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार - पोलीस अधीक्षक बारकुंड appeared first on पुढारी.

Continue Reading धुळे जिल्ह्यातील पोलीस प्रशासन लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न करणार – पोलीस अधीक्षक बारकुंड