धुळ्यात 168 गावांसाठी केवळ 12 पर्जन्यमापक यंत्र ; ‘गाव तेथे एक’ बसवण्याची मागणी

धुळे : पुढारी वृत्तसेवा शेतीपिकांच्या तसेच घराच्या पडझडीच्या नुकसान भरपाईसाठी पर्जन्यमापकावर होणारी पावसाची मोजणी महत्वपूर्ण ठरते. परंतू धुळे तालुक्यातील तब्बल १६८ महसुली गावांचे पर्जन्यमान मोजण्यासाठी केवळ १२ रेन गेज यंत्र कार्यान्वित आहेत. सध्या निसर्गाचा लहरीपणा पाहता, एका चौकात पाऊस पडतो तर दुसरा चौक कोरडा राहतो. अशा परिस्थितीत पूर्ण महसुल मंडळातील १० ते १५ गावांचे पर्जन्यमान …

The post धुळ्यात 168 गावांसाठी केवळ 12 पर्जन्यमापक यंत्र ; 'गाव तेथे एक' बसवण्याची मागणी appeared first on पुढारी.

Continue Reading धुळ्यात 168 गावांसाठी केवळ 12 पर्जन्यमापक यंत्र ; ‘गाव तेथे एक’ बसवण्याची मागणी