नाशिक : पारंपरिक नृत्याने आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात रंगत

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ढोल, घुंगरू, शहनाई, हलगी, उफडे, सांज, बासरी, सैनी, पोंगा या पारंपरिक वाद्यांसह विविध वन्यप्राण्याची वेशभूषा, पारंपरिक नृत्यावर थिरकणारे आदिवासी बांधव आणि प्रत्यके नृत्य सादरीकरणाला टाळ्या वाजून प्रेक्षकांकडून मिळणारी दाद,अशा उत्साहवर्धक वातावरणाने राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात रंगत वाढविली. राज्यभरातील सुमारे 15 आदिवासी समाजाच्या कलापथकांनी बुधवारी (दि.16) एकापेक्षा एक सरस नृत्यअविष्कार सादर केले. …

The post नाशिक : पारंपरिक नृत्याने आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात रंगत appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : पारंपरिक नृत्याने आदिवासी सांस्कृतिक महोत्सवात रंगत