Dhule : नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी; दोघांना अटक
धुळे : पुढारी वृत्तसेवा नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी करणाऱ्या दोघांना उपविभागीय अधिकारी प्रदीप मैराळे आणि तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. या दोघांकडून टँकर सह 19 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून या संदर्भात चौघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या ट्रक मधून विजेचा पंप आणि पाईप आढळून आला …
The post Dhule : नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी; दोघांना अटक appeared first on पुढारी.
Continue Reading
Dhule : नागपूर सुरत महामार्गावरून बायोडिझेलची तस्करी; दोघांना अटक