नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा ओझर येथील नाशिक विमानतळावरून अगोदरच दोन कंपन्यांनी 1 नोव्हेंबरपासून आपल्या विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेतला असताना, आता धावपट्टीच्या देखभाल, दुरुस्तीच्या कारणास्तव दि. 20 नोव्हेंबर ते 3 डिसेंबरदरम्यान तब्बल 13 दिवस विमानसेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या नाशिक विमानतळावरून स्पाइस जेट या कंपनीद्वारे नवी दिल्ली आणि हैदराबाद या दोन सेवा …

The post नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकची विमानसेवा 13 दिवस राहणार बंद