नाशिक : विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह

पिंपळगाव बसवंत : पुढारी वृत्तसेवा  निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथे विहिरीच्या पाण्यात शेतकऱ्याचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. १६) दुपारी १२ च्या सुमारास घडली. याबाबत पिंपळगाव पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील पालखेड मिरचीचे येथील शेतकरी मनोज भगीरथ जगझाप यांचे पाकीट, मोबाइल, चप्पल आणि …

The post नाशिक : विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : विहिरीत पोटाला दगड बांधलेल्या अवस्थेत आढळला शेतकऱ्याचा मृतदेह