नाशिक : वीकएण्डला त्र्यंबकेश्वर दर्शनाचे तीनतेरा

नाशिक (त्र्यंबकेश्वर) : पुढारी वृत्तसेवा दिवाळीची सुटी संपली, तरीदेखील वीकएण्डला दर्शनासाठी गर्दी होत आहे. पूर्व दरवाजा दर्शनबारीत सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची रीघ लागल्याने चार ते पाच तास दर्शनासाठी रांगेत थांबावे लागत असून, दर्शन नियोजनाचा फज्जा उडाला आहे. देवस्थान ट्रस्टने 200 रुपयांत थेट दर्शनाची सुविधा उपलब्ध केली आहे. देवस्थान ट्रस्टला शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत …

The post नाशिक : वीकएण्डला त्र्यंबकेश्वर दर्शनाचे तीनतेरा appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : वीकएण्डला त्र्यंबकेश्वर दर्शनाचे तीनतेरा