नाशिक : 13 एप्रिलपासून ऑनलाइन परवानगी सुविधा उपलब्ध मात्र ऑफलाइनकडे कल अधिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा सर्व बांधकाम परवानग्या ऑनलाइन पद्धतीने दाखल करून घेण्याची व्यवस्था महापालिकेने उपलब्ध करून दिली असली तरी, प्रत्यक्षात त्यावर एकही ऑनलाइन परवानगीसाठी प्रकरण दाखल होत नसल्याची स्थिती आहे. नगररचना विभागामार्फत दिल्या जाणार्‍या परवानग्यांच्या सॉफ्टवेअरमध्ये दुरुस्ती करून बांधकाम व्यावसायिकांसाठी ही प्रणाली उपलब्ध करून दिली होती. मात्र, ती किचकट असल्याने त्याकडे व्यावसायिकांकडून पाठ फिरवली जात …

The post नाशिक : 13 एप्रिलपासून ऑनलाइन परवानगी सुविधा उपलब्ध मात्र ऑफलाइनकडे कल अधिक appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : 13 एप्रिलपासून ऑनलाइन परवानगी सुविधा उपलब्ध मात्र ऑफलाइनकडे कल अधिक

नाशिक : मनपा नगररचना विभागाला महसुलात ५० काेटींचा फटका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा एकीकृत मंजूर विकास नियंत्रण प्रोत्साहन नियमावलीनुसार महापालिकेच्या नगररचना विभागाकडून १ जुलैपासून ऑनलाइन पद्धतीने बांधकाम परवानगी दिली जात आहे. या ऑनलाइन पद्धतीमुळे नगररचना विभागाकडून बांधकाम परवानगीची कामे कासवगतीने होत असल्याने नगररचनाच्या महसुलाला ५० काेटींचा फटका बसला आहे. रत्नागिरी : ‘जवानांच्या शौर्यकथा’ शिकणार विद्यार्थी; शालेय अभ्यासक्रमात कथांचा होणार समावेश राज्य शासनाने एकात्मिक विकास …

The post नाशिक : मनपा नगररचना विभागाला महसुलात ५० काेटींचा फटका appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : मनपा नगररचना विभागाला महसुलात ५० काेटींचा फटका