नाशिक : दुगारवाडी धबधबा फिरायला गेलेला युवक बेपत्ता

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील दुगारवाडी धबधबा फिरायला गेलेला युवक रविवारी (दि.16) सायंकाळपासून बेपत्ता असल्याची माहिती समोर आली आहे. अमित शर्मा असे या युवकाचे नाव आहे. धबधबा परिसरात अंधार असल्याने प्रशासनाला युवकाचा शोध घेणे शक्य झाले नाही. सोमवारी (दि.17) त्याचा शोध घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा आपती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली. जिल्हा आपती व्यवस्थापन …

The post नाशिक : दुगारवाडी धबधबा फिरायला गेलेला युवक बेपत्ता appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दुगारवाडी धबधबा फिरायला गेलेला युवक बेपत्ता