नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी

अंदरसुल ; पुढारी वृत्तसेवा : टेम्पो ट्रॅव्हलर व मालवाहू पिकअप यांच्या भीषण अपघातात १६ प्रवाशांसह पिकअप चालक जखमी झाल्याची घटना घडली. अंदरसुल (दि.१६) टेम्पो ट्रॅव्हलर व पिकअप यांच्यात समोरासमोर झालेल्या भीषण अपघात होऊन ही  घटना घडली. याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहितीनूसार, नाशिक येथील (एम एच ०४ एफ के ३९४९) या ट्रॅव्हलरमधून आंध्र प्रदेशातील हैदराबाद येथील पर्यटकांना …

The post नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दोन वाहनामध्ये भीषण अपघात; १६ प्रवाशांसह चालक जखमी