मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

मालेगाव(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा- मुंबई आग्रा महामार्गावरील मुंगसे गावाजवळ भरधाव वेगाने येणार्‍या बसने दुचाकीला धडक दिली. बसने दुचाकीला 150 ते 200 फुट फरपटत नेल्याने आजोबा व एका नातीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी नात गंभीर जखमी झाली असून तिला मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ संतप्त ग्रामस्थांनी मुंबई-आग्रा महामार्ग …

The post मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading मुंगसे गावाजवळ बसची दुचाकीला धडक, आजोबासह नातीचा मृत्यू

मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार

चांदवड : पुढारी वृत्तसेवा- तालुक्यातील दहेगाव शिवारातील मालेगाव-मनमाड रोडवर भरधाव येणाऱ्या ट्रकने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात कंटेनरमधील एक जण जागीच ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चांदवड पोलिसांत ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालेगाव-मनमाड रस्त्यावर मालेगावकडे वेगात जाणारा ट्रक (एमपी ०९, एचएच ५०५५) चालकाचे नियंत्रण सुटल्याने सुमोरून …

The post मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार appeared first on पुढारी.

Continue Reading मनमाड-मालेगाव मार्गावर ट्रक कंटेनरच्या भीषण अपघातात एक ठार

महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

 सिडको . : पुढारी वृत्तसेवा- जुन्या जकात नाक्यासमोर नाशिक मुंबई महामार्गावर घंटागाडीने दुचाकी ला दिलेला अपघातात दुचाकी चालक ठार झाल्याची घटना घडली आहे. तर एक जण जखमी आहे.  याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कलाम सुलेमान अन्सारी (वय ३९, रा खोडाळा, ता. मोखाडा जि पालघर ) असे मयताचे नाव आहे. तर प्रदीप पांडुरंग शिंदे हा दुचाकीवर मागे …

The post महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू appeared first on पुढारी.

Continue Reading महामार्गावर घंटागाडीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर

जानोरी : पुढारी वृत्तसेवा नाशिक दिंडोरी रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात तीन परप्रांतीय द्राक्ष व्यापारी व दोघे मोटरसायकल स्वार जागीच ठार झाले आहेत. आज शुक्रवार( दि. 5) दुपारी हा अपघात झाला.  अपघातातील पाचही मृत व तीघा जखमींची नावे समोर आली आहेत. नेहमीच वर्दळ असणाऱ्या दिंडोरी नाशिक रस्त्यावरील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या पुढे हाकेच्या अंतरावर असलेल्या सचिन पेट्रोल …

The post नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक-दिंडोरी रोडवरील अपघातातील पाचही मृतांची नावे आली समोर

नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर भीषण अपघात, 5 ठार, 3 जखमी

नाशिकच्या दिंडोरी -म्हसरुळ रोडवर भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी २ वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. या रोडवर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. आज, एका बोलेरो चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीला धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता …

The post नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर भीषण अपघात, 5 ठार, 3 जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकच्या दिंडोरी म्हसरुळ रोडवर भीषण अपघात, 5 ठार, 3 जखमी

सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी

सिडको : पुढारी वृत्तसेवा- सिटीलिंक बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट वॉचमन राहत असलेल्या पत्राच्या शेडवर जाऊन धडकली. यात एक महिला किरकोळ जखमी झाली असून अन्य चार जण थोडक्यात बचावले. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिडकोतील राजे छत्रपती संभाजी स्टेडियम येथे गुरुवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास सिटी लिंक बस क्रमांक (एम एच १५ जी व्ही …

The post सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी appeared first on पुढारी.

Continue Reading सिटीलिंक बस थेट वॉचमनच्या पत्र्याच्या शेडमध्ये घुसली, एक महिला जखमी

रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले

चांदवड पुढारी वृत्तसेवा – तालुक्यातील राहूड गावातून गेलेल्या मुंबई आग्रा महामार्गावर रस्ता ओलांडणाऱ्या अज्ञात तरुणास भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक देत चिरडले. या घटनेत अनोळखी तरुण गंभीर जखमी होऊन जागीच मयत झाला. या घटनेबाबत राहूडचे कामगार पोलीस पाटील एकनाथ गांगुर्डे (५४) यांनी चांदवड पोलिसात फिर्याद दिल्याने कंटेनर चालक राजीव कुमार राजकिशोर यादव (२९, रा. …

The post रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले appeared first on पुढारी.

Continue Reading रस्ता ओलांडणाऱ्या तरुणास कंटेनरने चिरडले

नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात

पुढारी ऑनलाइन ; नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात झाल्याचे वृत्त समोर येत आहे. सुदैवाने या अपघातातून हेमंत गोडसे हे बचावले आहेत. दिल्लीतील बीडी रोडवर असलेल्या शासकीय निवासस्थानाजवळच कारला अपघात झाल्याची माहिती आहे. खासदार गोडसे हे दिल्लीतील त्यांच्या शासकीय निवासस्थानाहुन बाहेर पडत असताना त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीची मागून धडक बसली. यात तिघांना मार …

The post नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांच्या कारचा दिल्लीत अपघात

मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा सोयगाव गावठाण मधील मुख्य रस्त्यावर गुजरात येथील मद्यपी ट्रक चालकाने मंगळवारी (दि.३०) रोजी सकाळी सव्वासात वाजेच्या सुमारास बेधुंद व सुसाट ट्रक चालवत दुकान, घराची संरक्षक भिंत व रस्त्यावरील झाडाला धडक देत जान्हवी ठोमरे (कोळी) या १७ वर्षीय तरुणीला उडवले. यात तरुणीचा नाशिक येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. याप्रकरणी रात्री …

The post मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading मद्यपी चालकाच्या बेधुंद कृत्यामुळे घराची संरक्षक भिंत, दुकानाचेही नुकसान

दरेगाव शिवारात अपघात ; दुचाकीस्वार ठार

चांदवड (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा– तालुक्यातील दरेगाव शिवारातील कोकणखेडे रोडवर भरधाव दुचाकीवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दगडाच्या गंजावर पडल्याने झालेल्या अपघातात चालक ठार झाल्याची घटना घडली. या प्रकरणी चांदवड पोलिसांत सोमनाथ बबन गांगुर्डे (४३, रा. दरेगाव) यांनी फिर्याद दिल्याने अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरेगाव येथील भगवान मुरलीधर सोनवणे (५०) …

The post दरेगाव शिवारात अपघात ; दुचाकीस्वार ठार appeared first on पुढारी.

Continue Reading दरेगाव शिवारात अपघात ; दुचाकीस्वार ठार