नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

जानोरी, पुढारी वृत्तसेवा: दिंडोरी तालुक्यातील खतवड येथे विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आपल्या दोन मुलांसह शेततळ्यात उडी मारून जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी (दि.२६) घडली. संबंधित विवाहितेच्या नातेवाईकांनी पती, सासू, दीर यांच्याविरुद्ध दिंडोरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत तिघांना अटक केली आहे. Nashik News याबाबतचे वृत्त असे की, चांदवड तालुक्यातील …

Continue Reading नाशिक: खतवड येथे सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलांसह जीवन संपविले

पहिल्याच दिवशी नाशिकच्या दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ व नाशिक मतदार संघासाठी १ असे एकूण ३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. २० दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित व सुभाष रामु चौधरी यांनी (कम्युनिस्ट …

Continue Reading पहिल्याच दिवशी नाशिकच्या दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल

नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान

दिंडोरी, पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी परिसरात रविवारी झालेल्या अवकाळी पावसाने पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यावेळी पावसासोबत गारपीट झाल्याने फुलोऱ्यातील बागा, द्राक्ष मण्यांना तडे गेले आहेत. त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. कांदा पिकाची पात व काढणीला आलेला कांदा खराब झाला आहे. भात शेतीचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. टोमॅटो कवडीमोल …

The post नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक: दिंडोरीत गारपीटीने द्राक्ष, कांदा, भात पिकांचे मोठे नुकसान

नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : दिंडोरी तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी आज (दि.१८) मतदान झाले. तालुक्यात सरासरी 86.26 टक्के मतदान झाले. शेवाडी ग्रामपंचायतीसाठी सर्वाधिक 90 टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी 83 टक्के मतदान जालखेड येथे झाले. सर्वच मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केली होती. दुपारच्या टप्प्यात संथ गतीने मतदान सुरू होते. दुपारी तीननंतर मतदारांनी मोठ्या …

The post नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरी तालुक्यात ग्रामपंचायतीसाठी ८६ टक्के मतदान

नाशिक : दिंडोरीत १९४ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी- वणी रोडवर आवनखेडजवळ १९४ बेशिस्त वाहन चालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यावेळी वाहनधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. याबाबत नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात अवैध धंद्यांविरोधात मोहीम चालू केली आहे. दिंडोरी – वणी रोडवर बेशिस्त वाहने अडवून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. यावेळी मोटरसायकलवरील …

The post नाशिक : दिंडोरीत १९४ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई appeared first on पुढारी.

Continue Reading नाशिक : दिंडोरीत १९४ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई