पहिल्याच दिवशी नाशिकच्या दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल

नाशिक : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता नाशिक जिल्ह्यात नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या पहिल्याच दिवशी दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी २ व नाशिक मतदार संघासाठी १ असे एकूण ३ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. २० दिंडोरी लोकसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा अपर जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्या दालनात माजी आमदार जे. पी. गावित व सुभाष रामु चौधरी यांनी (कम्युनिस्ट …

Continue Reading पहिल्याच दिवशी नाशिकच्या दोन्ही मतदारसंघात एकूण तीन अर्ज दाखल

दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’

नाशिक : शिंदेंची शिवसेना, भाजप की, राष्ट्रवादीचा ‘दादा’ गट अशा अनिश्चिततेच्या हिंदोळ्यावर झुलणार्‍या महायुती उमेदवाराचा नाशिकमधील शोध अजूनही अव्याहत सुरूच आहे. इथला गड विक्रमी मतांनी सलग राखलेल्या हेमंत गोडसे यांच्याऐवजी कोण, या यक्षप्रश्नाचे उत्तर दिल्लीतील ‘चाणक्या’ने मुक्रर करूनही परिपूर्ण उमेदवाराचा शोध संपत नसल्याने अवघ्या महायुतीत गोंधळाचे वातावरण आहे. खात्रीलायक माहितीनुसार, राज्यातील ‘दादा’ गटाचे हेविवेट मंत्री …

The post दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’ appeared first on पुढारी.

Continue Reading दिल्लीश्वरांच्या मर्जीनंतरही भुजबळ ‘इन वेटिंग’